प्राथमिक सदस्य नोंदणी फॉर्म
1
2
3
4
5

मी BJP Transport Cell चा प्राथमिक सदस्य होऊ इच्छितो. माझे वय 18 वर्षे पूर्ण झाले आहे आणि मी इतर कोणत्याही मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचा सदस्य नाही. मी BJP Transport Cell च्या घटनेचे, नियमांचे, उद्दिष्टांचे, धोरणांचे आणि शिस्तीचे पालन करून पक्षाशी निष्ठावान राहण्याचे वचन देतो. मी थेट संपर्कातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. मला BJP Transport Cell चे प्राथमिक सदस्यत्व द्यावे ही विनंती.
